कर्मचारी निवड आयोगामार्फत GD कॉन्स्टेबल या (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांसाठी भरती ही काढण्यात आली आहे. या भरती साठी पात्रता काय लागणार ? ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.
SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन ) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या भरती हे काढत असते. या लेखामध्ये आपण GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांची माहिती ही पाहणार आहोत.
SSC GD Constable Bharti 2024
एकूण ३९४८१ जागा साठी भरती ही काढण्यात आली आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | Border Security Force (BSF) | 15654 |
2 | Central Industrial Security Force (CISF) | 7145 |
3 | Central Reserve Police Force (CRPF) | 11541 |
4 | Sashastra Seema Bal (SSB) | 819 |
5 | Indo-Tibetan Border Police (ITBP) | 3017 |
6 | Assam Rifles (AR) | 1248 |
7 | Secretariat Security Force (SSF) | 35 |
8 | Narcotics Control Bureau (NCB) | 22 |
SSC GD Bharti 2025 Educational Qualifications
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी तुम्ही १० वी उतीर्ण असणे आवश्यक आहे.
पदांचे नाव | शारीरिक पात्रता |
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) | 10वी उत्तीर्ण. |
Eligibility Criteria For SSC GD Bharti 2025
शैक्षणिक पात्राता : १० उतीर्ण उमेदवार ( सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी )
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी उमेदवार यांचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : १०० रु. (एससी , एसटी , महिला यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क हे भरावे लागत नाही )
वेतनमान : नियमानुसार वेतन हे देण्यात येते.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये नोकरी ठिकाण मिळू शकते .
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक व जाहिरात लिंक
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करायचे आहे . अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही १४ ऑक्टोबर २०२४ ही आहे.
मूळ जाहिरात वाचण्यासाठी तुम्ही खालील पीडीएफ ही पूर्ण वाचायची आहे.
लवकर ऑनलाइन अर्ज हे करायचे आहेत . या पदासाठी ऑनलाइन अर्ज करत असतांना काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की कमेन्ट करून आम्हाला सांगू शकते
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स ह्या करायच्या आहेत .
- सर्वात आधी तुम्हाला अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यायची आहे.
- त्या नंतर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे .
- लॉगिन करून या पदासाठी अर्ज हा करायचा आहे.
अश्या प्रकारे ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे . या पदाची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मूळ जाहिरात वाचावी .
Good