नमस्कार शेतकरी मित्रांनो , या लेखामध्ये तुम्हाला विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती ही येथे भेटणार आहे . जर तुम्हाला विहीर अनुदान पाहिजे असेल तर अर्ज ते अनुदान कसे मिळणार याची सविस्तर माहिती येथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे . यामध्ये तुम्हाला अर्ज करणे , अनुदान किती , पात्रात कोणती लागणार याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे .
बिरसा मुंडा विहीर योजना ही फक्त आदिवासी शेतकरी बांधवणसाठी राबवली जाते . जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ST प्रवर्गातील असणे आवश्यक आहे .
Birsa Munda Vihir Yojana
बिरसा मुंडा विहीर योजना ही कृषि विभाग मार्फत राबवली जाते . या साठी ऑनलाइन अर्ज हे MAHADBT या पोर्टल वर भरणे सुरू आहे . अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
| योजनेचे नाव | बिरसा मुंडा विहीर योजना |
| विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र शासन |
| अनुदान रक्कम | 4 लाख रुपये |
| अर्ज करण्याची लिंक | https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin |
| whatsapp ग्रुप | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शेतकरी कार्ड
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- बँक पासबूक
अर्ज करण्याची पद्धत
बिरसा मुंडा विहीर विहीर योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाइट वरती यायचे आहे. येथे तुम्हाला खालील प्रमाणे वेबसाइट ही दिसणार आहे

येथे तुम्ही तुमचं शेतकरी कार्ड चा क्रमांक टाकायचा आहे . येथे तुम्हाला OTP मार्फत लॉगिन करायचे आहे . त्या नंतर तुम्ही तुमची प्रोफाइल पूर्ण करून बिरसा मुंडा विहीर योजनेसाठी अर्ज हा करू शकणार आहात .
निवड कशी केली जाते ?
बिरसा मुंडा विहीर योजेनेची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते . यामध्ये महिला शेतकरी व अपंग शेतकरी यांना प्राधान्य असते . म्हणून या योजनेचा अर्ज शक्यतो तुम्ही महिला यांच्या नावाने करावा . अधिक माहिती जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही जवळच्या कृषि ऑफिस मध्ये जायचे आहे .
निवड झाल्यावर तुम्हाला कृषि ऑफिस मध्ये जावून सर्व माहिती काढून तुम्हाला सांगितलेली कागदपत्रे ही आपलोड करायची असतात . जर तुम्ही कागदपत्रे अपलोड केली नाही तर तुमचा अर्ज हा बाद करण्यात येतो . त्या मुळे नक्की तुम्ही अर्ज हा केल्याननंतर तुम्ही त्याचे स्टेटस ही चेक करत राहायचे आहे .
मित्रांनो विहीर योजनेचा ऑनलाइन अर्ज करून पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट् ह्या मोफत देण्यात येतात .