ड्रिप सिंचन अनुदान MahaDBT: अर्ज प्रक्रिया, पात्रता व सबसिडी रक्कम फलोत्पादन योजना MahaDBT 2025: फळबाग लागवडीसाठी भरघोस अनुदान पॉवर टिलर अनुदान योजना MahaDBT – अर्ज कसा कराल? संपूर्ण मार्गदर्शन

MahaDBT म्हणजे नेमकं काय?

सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत!
MahaDBT हे असे एक सरकारी ऑनलाइन पोर्टल आहे ज्याद्वारे शेतकरी, विद्यार्थी, महिला, गरीब आणि इतर लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

आज आपण ड्रिप सिंचन अनुदान MahaDBT: अर्ज प्रक्रिया, पात्रता व सबसिडी रक्कम फलोत्पादन योजना MahaDBT 2025: फळबाग लागवडीसाठी भरघोस अनुदान पॉवर टिलर अनुदान योजना MahaDBT – अर्ज कसा कराल? संपूर्ण मार्गदर्शन अत्यंत सोप्या पद्धतीत जाणून घेणार आहोत:

1) ड्रिप सिंचन अनुदान योजना 2025

ड्रिप सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण
✔ पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
✔ रासायनिक खत वाया जात नाही.
✔ कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

म्हणूनच सरकार शेतकऱ्यांना ड्रिप सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देतो

पात्रता

शेतजमीन 0.25 हेक्टरपेक्षा जास्त असावी.

7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.

ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं.

अनुदान

लहान व माध्यम शेतकरी : 55% अनुदान मिळते.

इतर शेतकरी : 45% अनुदान मिळते.

अर्ज कसा कराल?

MahaDBT पोर्टलवर लॉगिन करा.

Agriculture Department Schemes निवडाMicro Irrigation – Drip योजना निवडा.

7/12 जमिनीचा उतारा,आधार कार्ड, बँक पासबुक अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि व्हेरिफिकेशनची वाट पाहा.

2) फळोत्पादन (फल बाग) वाढविण्यासाठी अनुदान – 2025

फळबाग लागवड ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या उत्पन्नाचे साधन आहे.
फळ लागवडीमुळे कमी खर्चात जास्त नफा मिळतो. म्हणूनच महाराष्ट्र सरकार फळोत्पादन वर भरघोस अनुदान योजना सुरू केली.

पात्रता

शेतकऱ्याकडे 0.20 ते 4 हेक्टर जमीन असावी लागते.

शेतकऱ्याचे नाव 7/12 व 8/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे.

फळपिके

आंबा, लिंबू, डाळिंब, पेरू, चीकू, सिताफळ इत्यादी.

अनुदान रक्कम

प्रति हेक्टर ₹40,000 ते ₹70,000 (फळपिकांनुसार बदल होऊ शकते)

3) पॉवर टिलर अनुदान योजना 2025

शेतीतील अनेक कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात करण्यासाठी पॉवर टिलर( यांत्रिक नांगर)अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांचा वेळ, मेहनत आणि खर्च वाचून अधिक उत्पादन घेता येते. त्यामुळे सरकार ही योजना राबवत आहे.

पात्रता

वैयक्तिक शेतकरी किंवा समूह शेती करणारा शेतकरी असावा.

अनुदान — 25% ते 50% पर्यंत मिळते.

जास्तीत जास्त ₹60,000 पर्यंत अनुदान मिळते.

अनुदान रक्कम

प्रति हेक्टर ₹40,000 ते ₹70,000 (फळपिकांनुसार बदल होऊ शकते)

अर्ज प्रक्रिया

MahaDBT वर नोंदणी करा.

“Power Tiller Scheme” निवडा.

कोटेशन, आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड करा.

मंजुरीनंतर यंत्र खरेदी करून बिल अपलोड करा.

Leave a Comment