Bambu Lagvad Anudaan Yojana :- महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न हे करत आहे . त्या साठी भरपूर अश्या योजना राबवत आहे . यामध्ये बांबू लागवड योजना खूप चांगली आहे. यामध्ये शेतकरी यांना बांबू शेती करण्यासाठी अनुदान हे देण्यात येते .
या लेखामध्ये आपण बांबू लागवड योजनेचा अर्ज करणे ते लाभ मिळे पर्यन्त संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत . तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी योजनांच्या माहिती साठी MahaHelp.Com असे सर्च करा.
बांबू लागवड योजना मराठी माहिती
बांबू हे सर्वात लवकर वाढणारे झाड आहे . त्यामुळे बांबूची शेती ही लवकर होत असते . बांबुचा वापर हा खूप ठिकाणी केला जातो . त्यामुळे शेतकरी हे आपल्या शेतातील बांबू हे विकू शकणार शकतील व त्यांना एक चांगला इन्कम हा तयार होणार आहे.
योजनेचे नाव | बांबू लागवड अनुदान योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
अनुदान | 80% अनुदान दिले जाते |
अर्ज | ऑनलाइन / ऑफलाइन |
योजनेचा उद्देश
खालील प्रमाणे सरकारचा उद्देश हा आहे .
- शेतकरी यांना चांगल्या प्रकारची रोपे पुरविणे .
- जोडधंदा म्हणून चांगला पर्याय आहे . व त्यातून शेतकरी यांना उत्पन्न मिळेल .
- नवीन रोजगारची संधि निर्माण करणे .
Bambu Lagvad Anudaan Yojana पात्रता व अटी
बांबू लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता व अटी ह्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यानंच या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे.
- बांबू लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी यांच्याकडे शेततले , विहीर किंवा बोरवेल असणे आवश्यक आहे.
- एक शेतकरी 1 हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करू शकतो .
- एका शेतकरी बांधवाला जास्तीत जास्त 600 रोपे देण्यात येतील .
- लाभार्थी यांनी शपथपत्र देणे गरजेचे आहे.
वरील अटी व पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत .
Bambu Lagvad Anudaan Yojana Required Documents
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे यांची गरज ही पडणार आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी घोषणापत्र
- फोटो
- बँक पासबूक झेरॉक्स
- मोबाइल नंबर
- जीमेल खाते
वारी माहिती व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत . अधिक माहिती साठी तालुका कृषि अधिकारी यांची मदत घेवू शकता .
Bambu Lagvad Anudaan Yojana Online Apply
अटल बांबू लागवड योजनेचा ऑनलाइन अर्ज हा तुम्ही खालील प्रमाणे करायचा आहे.
महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या पोर्टल वर या . किंवा येथे क्लिक करा . त्या नंतर तुम्हाला खालील स्क्रीन ही दिसणार आहे .
वरील फोटो मध्ये Atal Bambu Yojana या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे . व अर्ज करायला सुरवात ही करायची आहे .
येथे तुम्हाला सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत . अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज हा सादर करायचा आहे .
शासन निर्णय
बांबू लागवड योजनेचा शासन निर्णय तुम्हाला खाली देण्यात आला आहे .
अधिक माहिती पाहिजे असल्यास फॉरेस्ट ऑफिस मध्ये भेट द्यायची आहे . किंवा तुम्ही खाली कमेन्ट करायची आहे . तुम्हाला योग्य टी माहिती देण्यात येईल .