WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भांडी संच योजना : बांधकाम कामगार यांना मिळणार भांडी संच मोफत

Bhandi Sanch Yojana :- नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार यांना देण्यात येणाऱ्या भांडी संचाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

भांडी संच अनुदान योजना | बांधकाम कामगार भांडी संच योजना | बांधकाम कामगार यांना भांडी संच कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

भांडी संच योजना अर्ज सुरू
भांडी संच योजना अर्ज सुरू

भांडी संच योजना

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार यांना विविध योजना ह्या महाराष्ट्र सरकार राबवत आहे. यामध्ये भांडी संच हा बांधकाम कामगार यांना देण्यात येतो. यामध्ये विविध प्रकारच्या 30 वस्तू किंवा भांडी ही देण्यात येतात. या भांडी संचाचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे.

योजनेचे नाव भांडी संच योजना
राज्य महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

भांडी संच योजनेसाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे

भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता व कागदपत्रे हे जमा करायची आहेत.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक
  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी
  • यापूर्वी भांडी संच योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा

तर मित्रांनो वरील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.

अर्ज कसा करायचा

अर्ज हा तुम्हाला ऑफलाइन अर्ज सादर करून इमारत बांधकाम कामगार मंडळाकडे करायचा आहे. त्यानंतर तुमची पात्रता पासून तुम्हाला भांडी संच हा देण्यात येणार आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही भांडी संच योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . आणि अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की फॉलो करत राहा तुम्हाला नक्कीच चांगल्या योजनांची माहिती मिळणार आहे.

बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स या वापरायचे आहेत.

  • बांधकाम कामगार असे गुगल वरती सर्च करा.
  • त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट वरती क्लिक करा
  • तुमची पात्रता तपासा
  • अर्ज भरावा कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.

तर अशाप्रकारे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकणार आहात.

बांधकाम कामगार योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये भेट द्यायची आहे. येथे तुम्हाला सविस्तर माहिती ही उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनेल द्या . नक्की फॉलो करा . तुम्हाला नक्कीच योजनांचा लाभ हा मिळत राहणार आहे.

Leave a Comment