दुग्ध व्यवसाय योजना – गायी-म्हशी खरेदीसाठी सबसिडी
भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी दुग्ध व्यवसाय द्वारे नियमित उत्पन्न मिळवू शकतात. अनेक ठिकाणी शेतकरी दूध उत्पादन करून कमी मेहनतीत आणि कमी खर्चात व्यवसाय करतात आणि रोजच दूध विकून पैसे कमावतात. आजच्या काळात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेकजण दूध व दुग्धजन्य पदार्थ पितात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गायी-म्हैशी आणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे आणि सरकारसुद्धा दूध उत्पादन … Read more