Domicile Certificate Online कसे काढायचे? संपूर्ण Step-by-Step मार्गदर्शन

या ब्लॉगमध्ये डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि ते “Aaple Sarkar” पोर्टलवरून Domicile Certificate Online कसे काढायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आवश्यक कागदपत्रे, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, वय पुरावा, फाईलची size किती हवी, शुल्क किती लागते (₹40), आणि अर्ज सबमिट केल्यानंतर किती दिवसात प्रमाणपत्र मिळते याची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. तसेच … Read more

मागेल त्याला शेततळे योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच नवीन योजना राबवत असते. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना 2025. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची मोठी अडचण भासते. पावसाचे प्रमाण अनिश्चित असते, त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा मोठा तोटा होतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली असून शेतात शेततळे तयार करण्यासाठी … Read more

DBT POCRA Online Registration 2025 | पोकरा नवीन नोंदणी कशी करावी ?

DBT POCRA Online Registration 2025 : आजच्या या लेखामध्ये आपण DBT POCRA (Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Project) या योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी 2025 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त योजना असून, यामार्फत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, शेततळे, बांबू लागवड, मधुमक्षिका पालन, परसातील कुक्कुटपालन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, शेती शाळा स्थापनेसाठी आर्थिक सहाय्य दिले … Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (PoCRA 2.0) — शेतकऱ्यांसाठी नवीन संधी! | MahaDBT अर्ज सुरू

महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA 2.0) अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी घटकांसाठी थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.हा प्रकल्प हवामान अनुकूल शेती, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेती प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करतो. या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, शेततळे, मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, बांबू लागवड, हरितगृह लागवड, मच्छीपालन, फळबाग लागवड अशा अनेक … Read more