WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

लाडकी बहीण योजना :- या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे रु.1500 .. तुम्ही पात्र आहात का हे लेगेच तपसा ..

लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे . या योजने मार्फत आपल्या राज्यातील महिलांना महिन्याला रु. 1500 असे वर्षाला एकूण 18000 देण्यात येणार आहेत . तर हे पैसे कुणाला मिळणार व कुणाला मिळणार नाहीत याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजना

आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणाही केलेली होती. त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिलेला महिन्याला 1500 रुपये एवढे देण्यात येणार आहेत.

योजनेचे नाव लाडकी बहिणी योजना
राज्य महाराष्ट्र
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अर्ज दुरुस्त करणे माहिती येथे क्लिक करा

त्याबाबतचा शासन निर्णय तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हे पैसे नेमकी कुणाला मिळणार व कुणाला नाही मिळणार याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

लाभ कुणाला मिळणार नाही

लाभ कुणाला मिळणार नाही याची यादी तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील स्त्रियांना देण्यात येईल.
  • कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ या योजनेचा देण्यात येणार नाही. यामध्ये एक विवाहित व एक अविवाहित अशा दोन महिलांना या योजनेचा प्रत्येक कुटुंबामध्ये लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला यांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
  • कागदपत्रे चुकीची जमा केली किंवा अपलोड केली तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी पुन्हा अर्ज हा दुरुस्त करावा लागेल

तर मित्रांनो वरील महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे लाभ हे मिळणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अर्ज पात्रता पासूनच अर्ज हा करायचा आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार

लाडकी बहीण योजनेचा लाभ हा खालील महिलांना शंभर टक्के मिळणार आहे.

  • ज्यांचे वय 21 ते 65 वर्ष आहे.
  • एका कुटुंबातील एक अविवाहित व एक विवाहित महिलेला लाभ मिळेल.
  • कागदपत्र सर्व व्यवस्थित व बरोबर अपलोड केलेली पाहिजेत

तर मित्रांनो वरील महिलांना हे पैसे मिळणार आहेत.

मित्रांनो अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या मातीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती ही उपलब्ध करून देण्यात येते. जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचणीत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्कीच मदत ही करण्यात येईल.

Leave a Comment