”नमस्कार मित्रांनो धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर 65 आमदार राजीनामा देणार, महायुतीच्या आमदारांचा इशारा आहे !
एका बाजूला मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतं,
धनगर समाजाला अनुसूचित जात जमात या प्रवर्गाच्या आरक्षण शिंदे सरकार जीआर काढण्याची शक्यता आहे, असे झाल्यास राज्यातील 60 ते 65 आमदार यांची राजीनामा देण्याची शक्यता आहे असा इशारा अजित पवार गटाचे आमदार माजी उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे.
सरकार कोणताही अंमलबजावणी न करता जीआर काढला तर आमचा याला विरोध असणार याची मांडणी झिरवाळ यांनी काढले आहे,
धनगर व धनगड या जातीचे असल्याचे न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण केलेले आहे .
हिरामण खोसकर धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल अशी घोषणा काँग्रेस सरकार सरकारचे यांनी सांगितले आहे,
धनगर समाजाच्या आरक्षणावरून आदिवासी बांधवांनी कृती समिती आक्रमक झाले आहे, आदिवासी बांधवांनी सांगितले आहे जीआर काढण्यापूर्वी सरकारने विचार करावा असा इशारा दिला आहे.
सगळीकडे ही बातमी आदिवासी बांधवांमध्ये भीतीची लाट सोडत आहे हे झाल्यास आदिवासी बांधवांची रस्त्यावर येण्याची स्थिती असेल आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची कमतरता आणि अशा बऱ्याच काही गोष्टींवर प्रभाव दिसेल आदिवासी बांधवांच्या सोयी सुविधांची सुद्धा कमी होण्याची शक्यता असणार आहे.
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर आदिवासी बांधव हे माघासण्याची शक्यता आहे आदिवासी बांधवांवर खूप काय असे परिणाम दिसतील ते सरकारने विचार करून आणि धनगर समाजाला आरक्षणाची संधी देणे ही चांगली गोष्ट आहे की चुकीची आहे ते समजलं पाहिजे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांनी आदिवासी बांधवांचे हक्कानेही चुकीची गोष्ट आहे की बरोबर आहे ते त्या समजलं पाहिजे आणि सर्वांची विचार करून त्यांनी या गोष्टीवर अंमलबजावणी केली पाहिजे हे झाल्यास आदिवासी बांधवांना काय परिणाम होतील याची काळजी श्री.मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे,
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर आदिवासी बांधवांचा मोर्चा हा मुख्यमंत्री साहेबांकडे निघण्याची शक्यता आहे.
धनगर व धनगड या जातीचे असल्याचे न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण केलेले आहे .
अशा अनेक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.