PMFBY Last Date Maharashtra: पीक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ , ही आहे अंतिम तारीख ..
PMFBY Last Date Maharashtra : महाराष्ट्र राज्यामध्ये पिक विमा योजना योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे 15 जून पासून सुरू झालेले होते. व त्याची अंतिम मुदत ही 15 जुलै ही होती. पण ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज आता तुम्ही 31 जुलै पर्यंत करू शकणार आहात. तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण आपल्या … Read more