WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

PM SURYA GHAR YOJANA MARATHI MAHITI | पीएम सूर्य घर योजना मराठी माहिती

PM SURYA GHAR YOJANA MARATHI MAHITI : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण पीएम सूर्य घर योजना काय आहे ? याचा लाभ कसा घ्यायचा ? कुणाला मिळणार ? पैसे किती भरावे लागणार ? याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.

PM SURYA GHAR YOJANA MARATHI MAHITI | पीएम सूर्य घर योजना मराठी माहिती | सूर्यघर योजना काय आहे याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पीएम सूर्य घर योजना 2024 अर्ज सुरू
पीएम सूर्य घर योजना 2024 अर्ज सुरू

PM SURYA GHAR YOJANA MARATHI MAHITI

भारत सरकारने एक कोटी कुटुंबांना वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी पीएम सूर्यग्रहण आहे सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबाला लागणारी वीज सोलर पॅनल द्वारे कशी मिळेल याचा विचार केलेला आहे.

त्या अनुषंगाने ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाइन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव पीएम सूर्य घर योजना
वर्ष 2024-25
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
कोणी सुरू केली केंद्र सरकार
PM SURYA GHAR YOJANA

भांडी संच योजना :- मोफत भांडी मिळणार

मोफत वीज कशी मिळणार

सोलार पॅनल बसवण्यासाठी भारत सरकार तुम्हाला 60% अनुदान हे देत आहे. व उर्वरित 40 टक्के हे तुम्हाला भरावे लागणार आहेत. बसविल्यानंतर तुम्हाला मोफत उपलब्ध होणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

वरील प्रमाणे तुम्हाला अनुदान हे देण्यात येणार आहे. अधिक माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पात्रता

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
  • त्याच्याकडे लाईट बिल असणे आवश्यक आहे
  • यापूर्वी कोणत्याही सोलार पॅनल साठी लाभ घेतलेला नसावा.
  • सोलर पॅनल बसवण्यासाठी घराचे छत मजबूत पाहिजे.

ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करायचा

ऑनलाईन अर्ज हा तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन करायचा आहे. जर तुम्ही स्वतः करू शकत असाल तर तुम्हाला वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही https://pmsgg.in/ या पोर्टल वरती फॉर्म भरून अधिक माहिती ही मिळवू शकणार आहात. त्याच पद्धतीने काही अडचण असल्यास तुम्ही खाली कमेंट करून सांगायचे आहे नक्कीच तुम्हाला सविस्तर माहिती ही उपलब्ध करून देण्यात येईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत राहा . येथे तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील व संपूर्ण भारत देशातील ज्या नव्या योजना असतात त्याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येत असते.

Leave a Comment