Post Office GDS Bharti 2024 : भारतीय टपाल खात्यामध्ये भरती ही निघालेली आहे. ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 44228 जागांसाठी भरती ही काढण्यात आलेली आहे. तर दहावी पास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज हे लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत.
ब्रांच पोस्ट मास्तर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर या पदांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये जागा ह्या निघालेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र मध्ये 3000 पेक्षा जास्त जागा हा निघालेले आहेत. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
Post Office GDS Bharti 2024
ब्रांच पोस्ट मास्तर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर या पदासाठी कोणतीही परीक्षा न घेता निवड ही करण्यात येते. . यामध्ये तुम्हाला दहावीच्या परसेंटेज नुसार निवड केली जाते.
तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त टक्के दहावी मध्ये असतील त्यांनी नक्की या संधीचा फायदा घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करू शकता. यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर तिचा ऑनलाईन अर्ज हे तुम्हाला करायचे आहेत.
पदाचे नाव | ब्रांच पोस्ट मास्तर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर |
एकूण जागा | 44228 |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अंतिम दिनांक | 5 ऑगस्ट 2024 |
Post Office GDS Bharti Required Documents
पोस्ट ऑफिस भरतीसाठी तुम्हाला खालील कागदपत्र ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
- फोटो
- सही
- दहावीचे मार्कशीट
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- जीमेल खाते
तर मित्रांनो वरील कागदपत्र हे तुम्हाला पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता.
मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स वापरायचे आहेत.
- सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे. ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचे आहे. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन करून ऑप्शन हे सिलेक्ट करायचे आहेत.
- व अर्ज हा सबमिट करायचा आहे.
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिस भरती चा अर्ज हा करू शकणार आहात जर अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली कमेंट करा तुम्हाला नक्कीच मदतही करण्यात येईल. आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनलला नक्की जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स मोफत देण्यात येत्यात.