पंडित दीनदयाळ योजना 2024 | विद्यार्थी यांना या योजनेमार्फत मिळणार 60 हजार रुपये
Pandit Dindayal Swayam Yojana : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शाळा कॉलेजमधील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. या योजनेमार्फत आदिवासी मुलांना प्रतिवर्षाला 60 हजार रुपयाचे राहण्याचा खर्च हा देण्यात येतो. तर हा खर्च नेमकी कुणाला देण्यात येतो याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार … Read more