धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर आमदार राजीनामा देणार,/’महायुतीच्या आमदारांचा इशारा!
”नमस्कार मित्रांनो धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर 65 आमदार राजीनामा देणार, महायुतीच्या आमदारांचा इशारा आहे ! एका बाजूला मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतं, धनगर समाजाला अनुसूचित जात जमात या प्रवर्गाच्या आरक्षण शिंदे सरकार जीआर काढण्याची शक्यता आहे, असे झाल्यास राज्यातील 60 ते 65 आमदार यांची … Read more