कर्मचारी निवड आयोगामार्फत GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांसाठी भरती ..
कर्मचारी निवड आयोगामार्फत GD कॉन्स्टेबल या (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांसाठी भरती ही काढण्यात आली आहे. या भरती साठी पात्रता काय लागणार ? ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन ) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या भरती हे काढत असते. या लेखामध्ये आपण GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांची … Read more