MahaDBT Tractor Yojana : शेतीमध्ये कृषी यंत्राचा वापर वाढावा. शेतकरी यांना शेतीमध्ये कमी कष्ट करावे लागावे. म्हणून महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर अनुदान हे देत आहे. या योजनेची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते.
MahaDBT Tractor Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर सबसिडी कशी मिळवायची | ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती तुम्हाला येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Tractor Anudaan Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे मागविण्यात येत आहेत. हे अर्ज महाडीबीटी या पोर्टल वरती स्वीकारणे सुरू आहे. तर इच्छुक शेतकरी यांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज हे करायचे आहेत.
Here is the detailed information about the “Tractor Anudaan Yojana Maharashtra” presented in a table format:
Parameter | Details |
---|---|
Scheme Name | Tractor Anudaan Yojana |
Location | Maharashtra, India |
Purpose | To provide financial assistance to farmers for purchasing tractors |
Subsidy Amount | 1.25 Lakh |
Implementation Agency | Maharashtra State Agriculture Department |
Application Period | – Announced periodically based on the government’s schedule |
Contact Information | – Local Agriculture Department offices – Helpline numbers available on the official portal |
Official Website | MahaDBT |
या योजनेची लाभार्थी निवड ही विभागीय पातळीवर लॉटरी पद्धतीने करण्यात येते. एक लाख 25 हजार रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येते सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Tractor Anudaan Yojana Documents
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुम्हाला खालील कागदपत्रेही लागणार आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा व आठ अ उतारा
- मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
वरील कागदपत्र ही तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
Tractor Anudaan Yojana Online Apply
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
- सर्वात आधी तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करा.
- त्यानंतर लॉगिन करून तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
- तुम्हाला किती एचपी ट्रॅक्टर हवे आहे ते निवडा.
- अर्ज सबमिट करा
- अर्जाची पोचपावती तुमच्याकडे ठेवा
मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज हा करू शकणार आहात.
निवड कशी केली जाते
ट्रॅक्टर योजनेची लाभार्थी निवड ही विभागीय पातळीवर लॉटरी पद्धतीने करण्यात येते. तुमची निवड झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेज पाठवण्यात येतो. त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये तुम्हाला सर्व कागदपत्र ही अपलोड करायचे असतात.
त्यानंतर तुम्हाला कृषी अधिकारी यांची पूर्ण सहमती घेऊन तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या मातीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनेल ला नक्की जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व अपडेट्स मोफत आणि रेगुलर देण्यात येतात.