Ladki Bahin Yojana edit Option : लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे जर तुमचे चुकले असतील तर तुम्हाला एडिट करण्याचे ऑप्शन हे उपलब्ध करून दिले आहेत . तर अर्ज दुरुस्त कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .
लाडकी बहीण योजना अर्ज दुरुस्त करणे | लाडकी बहीण योजना ऑनलाइन दुरुस्त कसा करायचा ? यांची सविस्तर माहिती येथे आपण समजून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना अर्ज दुरुस्त
लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे ऑनलाइन भरायला सुरवात ही झालेली आहे . ज्या महिलांनी अर्ज हे केले असतील व काही अर्ज भरतांना काही चुकले असेल तर Edit ऑप्शन हा उपलब्ध करून दिला आहे .
योजनेचे नाव | लाडकी बहीण योजना |
बाब | अर्ज दुरुस्त करणे |
राज्य | महाराष्ट्र |
App लिंक | येथे क्लिक करा |
हप्ता कधी मिळणार | 15 ऑगस्ट 2024 |
अर्ज दुरुस्त हा तुम्ही खालील प्रमाणे करायचा आहे .
1 . सर्वात आधी तुम्हाला App मध्ये लॉगिन करायचे आहे . व यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करा.
2 . त्या पुढे तुम्हाला खालील स्क्रीन ही दिसणार आहे . यामध्ये तुमची सर्व माहिती ही दिसणार आहे . या प्रोफाइल वरती क्लिक करायचे आहे .
3 . यामध्ये तुम्हाला खालील प्रमाणे तुमची सर्व माहिती ही दिसणार आहे . अर्ज हा एडिट करण्याचा ऑप्शन येथे तुम्हाला दिसणार आहे . त्यासाठी तुम्हाला Edit या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
एडिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज हा दुरुस्त करता येतो . तर लवकर तुमचा अर्ज दुरुस्त हा करा . व आता सर्व माहिती बरोबर भरा.
प्रश्न व उत्तरे
1 . लाडकी बहीण योजनेचा अर्ज कोण करू शकते ?
उत्तर :- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला ह्या अर्ज करू शकणार आहेत.
2 . बँक खाते कोणते वापरायचे ?
उत्तर :- बँक कोणतेही वापरू शकता . आधार लिंक ज्या बँक सोबत असेल त्या बँक खात्या मध्ये तुम्हाला पैसे हे जमा करून मिळणार आहेत .
3 . कागदपत्रे कोणती लागतात ?
उत्तर : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड , रेशन कार्ड , शाळा सोडल्याचा दाखला , बँक पासबूक , फोटो ही माहिती तुम्हाला लागत असते .
तर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करतांना काही अडचण येत असेल तर खाली कमेन्ट करून सांगा . तुम्हाला नक्कीच मदत ही करण्यात येणार आहे. आणि अश्याच प्रकारच्या माहिती साठी आपल्या पोर्टलला नक्की भेट द्या .